Sunday, 21 January 2024

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा

 माझी शाळा सुंदर शाळा टाईप करायची माहिती 



अ(१) विद्यार्थीमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट हा उपक्रम अंतर्गत आपल्या शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक यांनी अवश्य क असलेले वस्तू पासून विविध शैक्षणिक साहित्य तयार करण्यात आले त्या मधुन निवडक शैक्षणिक साहित्य विद्यार्थी व शिक्षक यांनी वर्ग सजावट केली सध्या इमारत दुरुस्ती काम चालू असल्यामुळे शाळा सजावट केली नाही तरी वर्ग सजावट 



केलेली फोटो आपल्या माहिती करीता सादर करीत आहे या अगोदर वर्ग आणि शाळा रंग रंगोटी करण्यात आले होते ‌‌

 अ(२) आपल्या शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभर लावण्यासाठी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे या मध्ये विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आले माळी व विद्यार्थी कर्मचारी वर्ग या वृक्षाची देखभाल करण्यासाठी सतत प्रयत्न करतात व पर्यावरण जनजागृती साठी शाळेत वृक्षारोपण उपक्रम मान्यवर विद्यार्थी पालक यांना आमंत्रित करण्यात येत आहे शाळेत करण्यात आलेली वृक्षारोपण फोटो आपल्या माहिती करीता सादर करीत आहे



अ(३) आपल्या शाळा ही इमारत मध्ये भरत आहे आणि इमारतीला पक्का भिंत आहे सध्या इमारत दुरुस्ती चालू आहे या अगोदर संरक्षक भिंती रंगरंगोटी करण्यात आले होते याबाबतची फोटो आपल्या माहिती करीता सादर करीत आहे भिंती वर शासनानेचे योजना दर्शन भागात लिहिले आहे



अ(४) आपल्या शाळेत भिंती वर चित्र इतर माहिती उभारणी करण्यात आली आहे सध्या इमारत दुरुस्ती काम चालू आहे काही चित्रे सुविचार दरस्तीत खराब झाले आहे भिंती वरील माहिती या बाबती फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे


अ(२) (१) आपल्या शाळेत विद्यार्थी मंत्री मंडळ स्थापन करण्यात आली या मध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री स्वच्छता मंत्री असे विविध खाते बाबत विद्यार्थ्यांना त्यांच्या कामाची माहिती दिली शाळेच्या दैनंदिन कामे सरळीत पार पडण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आली शाळेच्या मुख्याध्यापकांनी मंत्री मंडळची कामकाज निरिक्षण व मार्गदर्शन करतात आपल्या माहिती करीता शाळेच्या मंत्रिमंडळ फोटो सदर करीत आहे



अ(२)(२) सध्या आपल्या शाळेचे इमारत दुरुस्ती काम चालू असल्यामुळे प्रधानमंत्री पोषण शक्ती पारसबाग निर्मिती करण्यात आली नाही आपल्या माहिती करीता सादर



अ(२)(३) आपल्या शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण हा उपक्रम राबविण्यात येत आहे सदर उपक्रम मध्ये सोमवार ते शनिवार पर्यांत मेनू प्रमाणे विद्यार्थ्यांना महिला मंडळ व्दारे पोषण आहार पुरविणे जाते सदर साक्ष मेनू प्रमाणे आहे की नाही या बाबत शिक्षक स्वता चव घेऊन विद्यार्थ्यांना मदतनीस व्दारे वाटप करण्यात येते हा उपक्रम राबविण्यात आले सदर उपक्रमाचे फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे



अ(२)(४) आपल्या शाळेत मेरी माटी मेरा देश हा उपक्रम राबविण्यात आले या उपक्रमात शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी माती हातात घेऊन लिंकभरले विद्यार्थ्यांना मातीचा महत्त्व बाबत मार्गदर्शन केले हा उपक्रम राबवताना विद्यार्थी पालक शिक्षक उस्ताहान सहभाग घेतले सदर उपक्रमाचे फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे



अ(२)(५) आपल्या शाळेत पैशाची योग्य विनियोग व व्यवस्थान होण्यासाठी विद्यार्थ्यांना बांका बाबत माहिती दिली चेकबुक पासबुक डी डी एटी एम जमा खर्च या विषयावर चर्चा करण्यात आले प्रत्येक विद्यार्थी प्रतक्ष सर्व बाबी निरिक्षण स्वता केली पैशाची महत्त्व व्यक्त केले आपल्या माहिती करीता सदर उपक्रम सहभाग विद्यार्थी फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे



अ(२)(६) आपल्या शाळेत नवभारत साक्षरता अभियान हा उपक्रम राबविण्यात आले यामध्ये शिक्षक परीसरात गऋहभट देउन साक्षर निरक्षर नमुना भरून मुख्याध्यापकना दिली मुख्याध्यापक शाळेच्या माहिती सी आर सी प्रमुख कडे जमा केले आशा प्रकारे नवभारत साक्षरता उपक्रम राबविण्यात आले या बाबत कार्यशाळेतला सहभाग घेतला उपक्रम फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे


 अ(३)(१) आपल्या शाळेतील विद्यार्थीचे उपस्थिती प्रमाण चांगले आहे उपस्थिती वाढविण्यासाठी शनिवार गोष्टी गायन हा उपक्रम राबविण्यात येत आहे विद्यार्थी हा उपक्रम मध्ये स्वता सहभागी होतात आणि मुखामार हा उपक्रम सुद्धा घेण्यात येते शाळेच्या उपस्थित बाबत मासिक पत्रिकेचे फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे



अ(३)(२) आपल्या शाळेत वाचन दिन साजरा करण्यात येत आहे तसेच विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून विद्यार्थ्यांना ग्रंथालय  वाचन करण्यासाठी दिली जाते व नोंद ठेवण्यात आले आहे या उपक्रमात शाळेतील सर्व इयत्ता मधील विद्यार्थी सहभागी होतात शाळेत वाचन दिनाचे फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे



अ(३)(३) आपल्या शाळेत विद्यार्थी साठी विविध शैक्षणिक स्पर्धा घेण्यात आली या मध्ये वकृत्व स्पर्धा मध्ये सहभागी होऊन आपल्या विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र व ट्राफी मिळाली तसेच शाळेत निबंध स्पर्धा विभाग स्तरावर सहभागी झाले विद्यार्थी सन्मानीय महापौर चित्रकला स्पर्धेत सहभाग होउन प्रमाणपत्र मिळालेले आहे या बाबत फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे



अ(३)(४) आपल्या शाळेत स्काऊट गाईड उपक्रम राबविण्यात येत आहे या मध्ये सर्व विद्यार्थी सहभागी होतात दिलेले उपक्रम पूर्ण करतात स्वतंत्र दिन वेळी सहभागी होतात असे प्रकारे आपल्या शाळेत स्काऊट गाईड उपक्रम राबविण्यात येत आहे सदर उपक्रमाचे फोटो आपल्या माहिती करीता सादर करण्यात येत आहे


                                                                ब विभाग                                                        …..          


ब (१)(१) आपल्या शाळेत  विद्यार्थी व शिक्षक  यांच्या आरोग्य तपासणी मनपा वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आले  शाळेतील सर्व इयत्ता मधील विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थी आजारी बाबत पालकना सुचेना दिली वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली अहवाल  यांची अहवाल फोटो आपल्या माहि

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा

 माझी शाळा सुंदर शाळा टाईप करायची माहिती  अ(१) विद्यार्थीमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट हा उपक्रम अंतर्गत आपल्या शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक...